Sunday, 31 July 2011

श्री कृष्ण

 कृष्ण कन्हैया,
बालमुकुंद कुणाचा तू, कुणाचा सखा सोबती 
प्रियतम कुणाचा तू, कुणाचा तू सारथी
   सज्जनरक्षक, दुष्टसंहारक,
   त्रीभूवानपालक, धर्मसंस्थापक
अवघ्या विश्वाचे तू सर्वस्व, तू प्राण 
तुझ्याविना हे चारचार, अवघे निष्प्राण 
   स्नेह आत्मीयतेने तुझ्या
   आहेत हि नाती जिवंत 
   चिरंतन, चिरकाल 

2 comments:

  1. वाह! दीदी हे रूप तर माहीतिच नव्हत!
    सुन्दर कविता!
    आता नियमित येवु द्या!

    ReplyDelete
  2. तू ब्लॉग लिहायला सुरुवात केलीस (एकदाची!) हे पाहून बर वाटलं! पुढे पुष्कळ असच छान वाचायला मिळेल याची खात्री आहे :-)

    ReplyDelete